आदरणीय वतनी सरांचा Youtube वरील बाळासाहेब पवार वाचनालय,kannd- औरंगाबाद यांचे भावनेवर कसे नियंत्रण मिळवावे हे ऐकले आणि त्यांच्या प्रेमात पडलो. कारण हा विषय मला नवीन होता. आता तर त्यांच्या सोबत जुळल्यावर असे लक्षात आले की माझ्या पत्नीचे दर रात्री डोक्याला व्हिक्स लावणे ही सवय फार म्हणजे फार मकमी झाली. ती फक्त Vicks ची डबी जवळ ठेवते मात्र वापरण्याची आवश्यकता तिला पडत नाही. सरांना मनापासून धन्यवाद.